एका मित्राने छान मेसेज पाठवला म्हणून त्याला मी फोन केला….
मी : तुझा मेसेज छान आहे रे आजचा.
मित्र : कुठला रे ?
मी : अरे तो good morning चा रे.
मित्र : अच्छा तो होय, मीच नव्हता नीट वाचला तो. अरे,मी एक ब्रॉडकास्ट लिस्ट बनवली आहे. मी रोज सकाळी एक मेसेज त्या लिस्टवर देतो ठोकून. त्यामुळे कुणाकुणाला जातात माझे मेसेज तेच मला माहिती नसतं ..खी खी खी
मी : खड्ड्यात गेलास !!
//केदार//
Leave a comment