
भरपूर ओलं खोबरं घालून केलेल्या दक्षिणी पध्दतीच्या भाज्या, रसम , सांबाराचा रतीब, पांढरा शुभ्र वाफाळलेला भात वर तूपाची धार आणि हे सारं केळीच्या पानावर.. !! .. आत्ता पापण्या जड झाल्यात..म्हणजेच इथे पंक्तीत बसून जेवल्याने झोप येत आहे.
त्यामुळे याबद्दल सविस्तर नंतर कधीतरी.
//केदार//