राशिद भाई !!

By

बुलंद आवाज, भारदस्त ताना, मन मोहून टाकणारी सुरांची लयकारी.. !! राशिद भाई, मनाचा ठाव घेणारं तुमचं गायन, माझ्या भावविश्वात तुम्ही कायमच असणार आहात.

चंदा को ताकूँ रातों में …है ज़िन्दगी तेरे हाथों में… पलकों पे झिलमिल तारें हैं …आना भरी बरसातों में …सपनों का जहाँ …होगा खिला खिला …बरसेगा सावन.. बरसेगा सावन झूम झूमके दो दिल ऐसे मिलेंगे 🎼

तुमचं असं अचानक जाणं धक्कादायक !! 🙏🙏🙏

//केदार//

Posted In ,