निवारा

By

माणसाच्या मूलभूत गरजा काय ? तर अन्नं वस्त्रं आणि निवारा हे आपण कायम वाचत आलो आहोत. संगीत वाचन आणि सगेसोयरे याही मूलभूत गरजाच आहेत हे मी मानतो. यातील अन्नं या मूलभूत गरजेवर मी आतापर्यंत सतत लिहित आलो आहे. आता ‘निवारा’ या विषयावर लेखमाला सुरू करत आहे. चार भिंती आणि छप्पर म्हणजे ‘निवारा’ का ? नाही !! तर त्या भिंतींमध्ये लपलेल्या आठवणी आणि त्यावेळचं आपलं वय म्हणजे आपल्या दृष्टीने तो ‘निवारा’ असतो. माझ्या आठवणीत जे जे असे निवारे आले त्याबद्दल काही आता या लेखांमधून व्यक्त होत आहे. आवडलं तर नक्की अभिप्राय द्या. 🙏

//केदार//

Posted In ,