नेमेची येतो मग पावसाळा ..!🌧️

By

गरजे घटा घन गरजे 🌧️

सृष्टीचे कौतुक हे जाण बाळा, नेमेची येतो मग पावसाळा…. जरी नेमेची येणारा असला तरी प्रत्येक पाऊस हा दर वेळी नवा आनंद देत असतो.

तसा प्रत्येक ऋतू हा आनंददायीच पण पावसाळा हा first among equals !!

हे पावसा, स्वागत !!

//केदार//

Posted In ,